Surprise Me!

उस्मानाबादचं नामांतर 'धाराशिव' करण्याचा निर्णय जुनाच, पहा काय आहे इतिहास| Osmanabad| Dharashiv| MVA

2022-06-30 3 Dailymotion

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावाला काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आणि या निर्णयानंतर 'धाराशिव'चं नाव चर्चेत आलं.<br /><br />#Osmanabad #Dharashiv #UddhavThackeray #EknathShinde #Sambhajinagar #Muktainagar #Aurangabad #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon